Mumbai
फडणवीस-राज ठाकरे यांच्या भेटीत कल्याण-डोंबिवलीकरांच्या समस्येवर चर्चा
टीम महाराष्ट्र देशा-मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवलीकराच्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. यावेळी डोंबिवलीतील ‘कलेक्टर ...
देशात मनसे स्टाईल चालणार नाही, लोकशाही स्टाईलच चालेल- संजय निरुपम
टीम महाराष्ट्र देशा – मनसेची गुंडगिरी सुरु राहायला हवी, असा भाजपचा प्लॅन आहे. मात्र या देशात मनसे स्टाईल चालणार नाही, लोकशाही स्टाईलच चालेल. हाणामारी हा ...
माहीममध्ये शिवसेना भाजप कार्यकर्ते आमने-सामने
टीम महाराष्ट्र देशा- मुंबईत माहीममध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये राडा झाला. भाजप नगरसेविका शीतल गंभीर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेची 190 क्रमांकाची शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.शीतल ...
प्रलंबित दाव्यांची इमेलद्वारे कळणार प्रशासनाला माहिती
पुणे: उच्च न्यायालयामध्ये सर्व जिल्हा प्रशासन व शासनाच्या संबधित अनेक दावे दाखल असतात. या दाव्यांची माहिती, तारीख कधी आहे, याची माहिती संबधित जिल्हा प्रशासनाला ...
मनसेला घाबरून संजय निरुपम घराबाहेर पडू शकले नाही – शालिनी ठाकरे
टीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घाबरुन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम घराबाहेर पडू शकलेले नाहीत, असा दावा मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केला ...
शिवसेनाही परप्रांतीयांच्या मतांसाठी लाचार – बाळा नांदगावकर
टीम महाराष्ट्र देशा- शिवसेनेने अनधिकृत फेरीवाल्यांच्या मुद्दय़ावर ना पालिकेत तोंड उघडले ना रस्त्यावर काही ‘करून दाखवले’. यातून शिवसेनाही परप्रांतीयांच्या मतांसाठी किती लाचार आहे तेच ...
फौजदारी गुन्हेगारांना आजीवन निवडणूकबंदी हवी : सुप्रीम कोर्ट
टीम महाराष्ट्र देशा – ज्या व्यक्तींना फौजदारी गुन्ह्यासाठी शिक्षा झाली आहे, त्यांना निवडणूक लढवण्यावर आजीवन बंदी आणावी, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. एका याचिकेवर सुनावणी ...
मुंबईत फेरीवाल्यांना कुठेही धंदा करु देण्याची निरुपम यांची मागणी हायकोर्टाने फेटाळली
मुंबई : मुंबईत फेरीवाल्यांना कुठेही धंदा करु देण्याची निरुपम यांची मागणी हायकोर्टाने फेटाळली आहे.मुंबईत फेरीवाल्यांना निर्धारित फेरीवाला क्षेत्रातच व्यवसाय करण्यास परवानगी आहे. रेल्वे पादचारी ...
अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारक जगातील सर्वात उंच स्मारक ठरणार
टीम महाराष्ट्र देशा – शिवस्मारकाच्या उंचीबाबत राज्य सरकारने दिलेल्या प्रस्तावाला केंद्रीय पर्यावरण खात्याने सोमवारी हिरवा कंदील दाखवल्यामुळे मुंबईतील अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारक जगातील सर्वात ...
पाच वर्षांत रेल्वेमध्ये दहा लाख अतिरिक्त रोजगाराची संधी – पियुष गोयल
मुंबई : येत्या पाच वर्षांत रेल्वेमध्ये दहा लाख अतिरिक्त रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे आश्वासन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिली. यासाठी रेल्वेने १५० ...