Mumbai

NCP on Santosh Bangar | अरेरावी करणाऱ्यांना मुख्यमंत्री महोदय कसे वेसण घालणार? ; राष्ट्रवादीचा सवाल

NCP on Santosh Bangar | मुंबई : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली आहे. इकडची लाईन तोडू नका, अन्यथा रट्टे देईन, ...

Baba Ramdev | “महिलांनी काही नाही घातलं तरी…” ; रामदेव बाबांची जीभ घसरली

Baba Ramdev | ठाणे : अनेक नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या राज्यात रान पेटलेलं असताना आता यात आणखी एक भर पडली आहे. योगगुरु बाबा रामदेव ...

Sanjay Raut | संजय राऊत यांच्या विरोधात ईडीची याचिका ऐकण्यास हायकोर्टाचा नकार!

Sanjay Raut | मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात ईडीची याचिका ऐकण्यास हायकोर्टाने नकार दिलेला आहे. राऊतांचा जामीन रद्द व्हावा यासाठी ...

Navneet Rana | “राज्यपालांना हटवण्यासाठी पंतप्रधान मोदी…”, नवनीत राणा कडाडल्या

Navneet Rana | मुंबई : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राज्यपाल या संवैधानिक पदाबाबत राजकारण करत असल्याचा ...

Amruta Fadanvis | शिवरायांबाबत केलेल्या विधानावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Amruta Fadanvis | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावेळी त्यांनी महाराजांची तुलना केंद्रीय मंत्री ...

Vinayak Raut | “देवेंद्र फडणवीस भाजपची रंग बदलणारी राजकीय औलाद” ; विनायक राऊतांची खोचक टीका

Vinayak Raut | मुंबई : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) भाजपची रंग बदलणारी राजकीय औलाद असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी ...

Shahajibapu Patil | “गुवाहाटीमुळेच सेलिब्रिटी झालो, आता दरवर्षी…”, शहाजीबापू पाटील झाले भावूक

Shahajibapu Patil | मुंबई :  काय ती झाडी, काय ते डोंगर, डायलाॅगमुळे प्रसिद्ध झालेले नेते शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) गुवाहाटी (Guwhati) दौऱ्यावर भावूक झाले. ...

Ashish Shelar on Sanjay Raut | संजय राऊतांनी आगलावेपणा करु नये ; आशिष शेलार यांचा घणाघात

Ashish Shelar on Sanjay Raut |  मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाच्या (Maharashtra-Karnataka border dispute) मुद्द्यावर माध्यमांशी संवाद साधला. ...

Sanjay Raut | “मलाही कुंडली कळते आणि त्यांच्या कुंडलीत…”; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

Sanjay Raut |  मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) बुधवारी शिर्डी येथे दर्शन घेतल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात एका महादेवाच्या मंदिरात गेले. ...

NCP on Eknath shinde | “मुख्यमंत्री पदावर बसलेली व्यक्ती जादूटोणा, मंत्र-तंत्र करत असेल तर…” ; राष्ट्रवादीची एकनाथ शिंदेंवर टीका

NCP on Eknath shinde | मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी ज्योतिषाचा सल्ला घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मात्र, ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!