India

China vs Taiwan | मोठी बातमी : चीनने तैवानवर 11 क्षेपणास्त्रे डागली, पण त्यातील 5 जपानमध्ये पडली

China vs Taiwan | महाराष्ट्र देशा डेस्क : अमेरिका आणि चीनमध्ये तैवानवरुन तणाव वाढतच चालला आहे. दरम्यान, चीनने तैवानच्या आजूबाजूच्या समुद्रात आतापर्यंतचा सर्वात मोठा ...

5G Internet | या महिन्यात सुरु होणार 5G इंटरनेट सेवा?, पहा ‘ही’ कंपनी करणार 5G लाँच

महाराष्ट्र देशा डेस्क: देशात 5G इंटरनेट सेवा सुरु होण्याची वाट सर्वच जण बघत आहेत. हीच प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे. कारण या महिन्यातच देशात ...

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | शिवसेना कोणाची? उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले ‘हे’ आदेश

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर त्यांनी शिवसेनेवर ताबा सांगितला आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेना पक्ष्याच्या मालकीबाबच कायदेशीर ...

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde SC | पक्षाच्या चिन्हाबाबत निर्णय घेऊ नका! न्यायालयाचा आदेश, सोमवारी होणार पुढील सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेना कुणाची आहे? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? सर्वोच्च न्यायालयात आज (गुरुवार) झालेल्या सुनावणीतही हा निर्णय होऊ शकला नाही. आता सर्वोच्च ...

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | शिवसेना कुणाची? महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज ‘सर्वोच्च’ सुनावणी!

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे या वादात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला वाद आता खऱ्या पक्षाच्या मुद्द्याकडे वळताना दिसत आहे. काल ...

Taiwan | जाणून घ्या… तैवानचा इतिहास आणि तेथील वैशिष्ट्ये

Taiwan | तैवान आणि चीनबाबत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू आहे. अमेरिकेच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यानंतर चीन आक्रमक झाला आहे. चीन ...

China-Taiwan Conflict | तैवान दुसरे युक्रेन बनणार? चीनने चारही बाजूने घेरले

China-Taiwan Conflict | वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सिनेटच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यावर चीन संतापला आहे. चीनने तैवान सीमेजवळ युद्धाभ्यास सरु केला आहे. दुसरीकडे, ...

Uddhav Thackeray vs Eknath Shinde in SC | शिवसेना कुणाची? उद्या सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी! जाणून घ्या आज काय घडलं?

नवी दिल्ली : ‘शिवसेना कोणाची’ याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरू आहे. बुधवारी न्यायालयातील सुनावणी पूर्ण होऊ न शकल्याने आता गुरुवारीही या प्रकरणाची सुनावणी होणार ...

Raghuram Rajan | “मोदी सरकारला तेच बरोबर वाटतात जे त्यांचं कौतुक करतात”; रघुराम राजन यांची टीका

दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यांवरून मोदी सरकारवर टीका केली आहे. भारतीय अर्थव्यवस्था जगातील इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत मजबूत ...

Harish Salve | “नेता म्हणजे पक्ष, असा आपला गैरसमज” ; हरीश साळवे यांचा शिंदे गटाची बाजू मांडतांना युक्तिवाद

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गट वेगळे झाल्यानंतर शिवसेनेवर कोणाचा अधिकार आहे, यावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. शिंदे सरकार ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!