Health
मनोहर पर्रीकर यांची प्रकृती बिघडली; एम्समध्ये दाखल
टीम महाराष्ट्र देशा- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना आज दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलविण्यात आले आहे. आज विशेष विमानाने पर्रिकर दिल्लीला रवाना झाले आहेत. एका ...
डायबेटीस आणि जीवनशैली यांचे महत्व सांगणारा वाचनीय लेख
जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाल्यापासून गेल्या ४० – ५० वर्षात जीवनशैलीशी संबंधित रोगांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. विशेषतः डायबेटीस बाबत भारत जगात अग्रगण्य ठरणार ...
पर्रिकर उपचारासाठी तिसऱ्यांदा अमेरिकेत जाणार
टीम महाराष्ट्र देशा- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर उपचारासाठी पुन्हा एकदा अमेरिकेत जाणार आहेत. येत्या 24 तासांमध्ये पर्रिकर अमेरिकेला रवाना होणार असल्याची माहिती आहे. मुंबईमधील ...
सेनेचे “ठाणे” दार केरळात..! पालकमंत्र्यांसह डॉ.श्रीकांत शिंदे यांची टीम देखील रवाना..!
मुंबई/प्राजक्त झावरे-पाटील – केरळ राज्यावर आलेल्या महापुराच्या अस्मानी संकटाने केरळचे कंबरडे मोडले आहे. पाण्याने संपूर्ण राज्यच गिळंकृत केल्यासारखी परिस्थिती केरळात आहे. यातून राज्याला बाहेर ...
आरोग्यम् धन संपदा : पाठदुखी आणि मानदुखी – कारणे आणि उपाय
पाठदुखी आकारणेणि मानदुखी हल्ली या आजाराचे प्रमाण खूप वाढले आहे. बदलती जीवनशैली हे यामागचे मूळ कारण आहे. आजचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. रात्री ...
संतुलित आहारा विषयी माहिती देण्यासाठी मोफत शिबीराचे आयोजन
टीम महाराष्ट्र देशा : असंतुलित हार्मोन्स आणि त्याचे दुष्परिणाम या सर्व समस्यांचे मूळ कारण जाणून व समजावून सागण्यासाठी, तसेच ह्याची प्राकृतिक काळजी कशी घ्यावी. ...
ज्युपिटर हॉस्पिटलच्या वतीन मोफत बाल हृदय विकार तपासणी शिबीर १ ते ३० ऑगस्ट दरम्यान
टीम महाराष्ट्र देशा : बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटल च्या वतीने १ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट च्या दरम्यान लहान मुलांसाठी मोफत हृदयरोग निदान व शस्त्रक्रिया ...
फायबरने परिपूर्ण : बहुगुणी रताळे
वेब टीम– रताळ्यामध्ये फायबरचे प्रमाण मुबलक असल्याने वेळी-अवेळी लागणार्या भूकेवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. फायबरमुळे रताळं खाल्ल्यानंतर खूप वेळ पोट भरलेले राहते तसेच भूकेवरही ...
लहान बाळांची कशी घ्याल काळजी
वेब टीम- आयुष्यात नुसत्या उंची व वजनावर यशस्वी होता येत नाही. वजन हे वाढीचे परिमाण असू शकत नाही. बाळाची दृष्टी तेज आहे का, बाळाचे ...
Rainy season and Ayurveda : आला पावसाळा तब्येत सांभाळा !
टीम महाराष्ट्र देशा : पावसाळ्यात शरीर आणि पचनशक्ती या दोहोंची ताकद कमी झालेली असते. त्यामुळे पावसाळ्यात अन्न पचायला हलके, उष्ण आणि कमी प्रमाणात घ्यावे. ...