Health

योगगुरू रामदेवबाबा यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

टीम महारष्ट्र देशा : योगगुरू रामदेवबाबा यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान भवनात सदिच्छा भेट घेतली. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी नांदेड ...

चमकी तापाला 4G जबाबदार, भाजप खासदाराचे विधान

टीम महाराष्ट्र देशा : बिहारमध्ये चमकी तापाने धुमाकूळ घातला असून अनेक बालकं मृत्यूमुखी पडत आहेत. वैद्यकीय सुविधेचा अभाव असल्याने आतापर्यंत १०८ बालकांनी आपले प्राण ...

पश्चिम बंगालमधील आरोग्यव्यवस्था कोलमडली, ७०० डॉक्टरांनी दिले सामुहिक राजीनामे

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या दिल्ली मेडिकल असोसिएशन (DMA) आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. १७ ...

रामदेव बाबांच्या पतंजली उत्पादनांना ग्राहक कंटाळले ?

टीम महाराष्ट्र देशा : स्वदेश ह्या मुद्य्याचा मोठा गाजावाजा करत रामदेव बाबा यांनी पतंजली समूहाची स्थापना केली. स्वदेशचा नारा देत त्यांनी पतंजलीच्या माध्यमातून विविध ...

जागरण गोंधळ भोवला ; बीडमध्ये ७४ जणांना विषबाधा

बीड : जागरण गोंधळाच्या कार्यक्रमानिमित्त केलेल्या मांसाहारी जेवणातून ७४ जणांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी रात्री बीडमध्ये घडली. सर्वांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

आंतरराष्ट्रीय योग दिन सर्व तालुक्यांमध्ये साजरा होणार – विनोद तावडे

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या चार वर्षांपासून २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी हा दिवस राज्यातील सर्व २८८ ...

पुण्यातील प्रसिद्ध एसपीज बिर्याणी मध्ये धक्कादायक प्रकार, ग्राहकाच्या बिर्याणीत अळ्या

पुणे: तुम्ही जर एखाद्या खाद्यपदार्थाचे चाहते असाल आणि अशाच पदार्थामध्ये आळ्या निघाल्या तर काय होईल, नक्कीच आपण तो पदार्थ खाण्याचे सोडूनच देऊ. आज पुण्यातील ...

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्ताने जिल्हा रुग्णालयात सोहळा

पुणे : जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्ताने येथील जिल्हा रुग्णालयात जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमास उद्घाटक म्हणून आमदार लक्ष्मण जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ...

ग्रामविकास मंत्र्याच्या आणि विरोधी पक्षनेत्याच्या गावातचं अशुद्ध पाणी

टीम महाराष्ट्र देशा : बीड वासियांनी पाणी प्रश्नावरून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सरकारची जबाबदारी केवळ टँकरने पाणी पुरवठा करण्याची नसून शुद्ध पाणी पुरवठा करण्याचीही ...

प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे पारनेर मधील 50 गावांची पाण्याअभावी तडफड….!!!

स्वप्नील भालेराव\पारनेर : पारनेर तालुका म्हणुन ओळखला जाणारा पारनेर सध्या पाण्याअभावी होरपळून गेलेला आहे. विहींना पाणी नाही , जनावरांना चारा नाही यातच प्रशासनाकडून कुठल्या ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!