Share

योगगुरू रामदेवबाबा यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

Published On: 

टीम महारष्ट्र देशा : योगगुरू रामदेवबाबा यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान भवनात सदिच्छा भेट घेतली. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी नांदेड येथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमाचे निमंत्रण तसेच राज्यभरातील आयोजन याबाबत योगगुरू रामदेवबाबा यांनी चर्चा केली. राज्यातील या उपक्रमात विविध घटक उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सहभागामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद करून समाधान व्यक्त केले. यावेळी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण व क्रिडामंत्री आशिष शेलार, आमदार राज पुरोहित आदी उपस्थित होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!