Health

दिलासादायक : 15 तासात एकही नवा रुग्ण नाही; महाराष्ट्राला किंचित दिलासा; राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : ‘राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आज कोणतीही वाढ नाही. सर्व 39 रुग्णांची तब्येत स्थिर आहे. आज कॅबिनेट बैठकही आहे. त्यातही कोरोनाच्या संबंधात चर्चा ...

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उचलले ‘हे’ मोठे पाऊल

पुणे, दि. १६ : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यात आल्या असून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी ...

#Coronavirus : सिंहगडावरील ‘कोरोना’मुळे ‘हा’ नियोजित कार्यक्रम रद्द

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र गर्दी थांबविण्यासाठी काटेकोर प्रयत्न ...

पुण्यात आजपासून पुढचे 3 दिवस व्यापार बंद; मात्र किराणा, दूध, औषधे, भाजीपाला सुरु राहणार

पुणे : सध्या कोरोना रुग्णांची संख्या 39वर पोहोचली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण हे पुण्यामध्ये असल्याने पुण्यात खबरदारीचा इशारा म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ...

पुण्यात आजपासून पुढचे 3 दिवस व्यापार बंद; मात्र किराणा, दूध, औषधे, भाजीपाला सुरु राहणार

पुणे : सध्या कोरोना रुग्णांची संख्या 39वर पोहोचली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण हे पुण्यामध्ये असल्याने पुण्यात खबरदारीचा इशारा म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ...

#Coronavirus : अमेरिकेनं कोरोनावरच्या लसीची घेतली चाचणी; मनुष्यावर लसीचे प्रयोग सुरु

वॉशिंग्टनः जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना आजाराचा भारतात धोका वाढलेला आहे. अमेरिकेनं कोरोनावरच्या लसीचं परीक्षण घेण्यास सुरुवात केली असून, सोमवारी पहिल्या व्यक्तीवर या लसीचा प्रयोग ...

#CoronavirusEffect : तुळजापूर, सिद्धिविनायक, गणपतीपुळे मंदिरसह अनेक मंदिरं दर्शनासाठी बंद

मुंबई : जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना आजाराचा भारतात धोका वाढलेला आहे.त्याचाच धसका आता आपल्या राज्यातील अनेक देवस्थानांनी घेतला आहे.शासनाकडून पुढील आदेश मिळेपर्यंत तुळजाभवानी देवीचं ...

#Coronavirus : ‘कोरोनावर उपाय सुचवा आणि 1 लाख जिंका’

नवी दिल्ली : राज्यात यवतमाळ येथे एक आणि नवी मुंबई येथे एक असे दोन करोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची ...

उज्जैनपूरी येथील रोकडोबा महाराज यात्रा रद्द कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभेचा ठराव

जालना : कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढू नये, या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासह सावधनतेची बाब म्हणून बदनापूर तालुक्यातील उज्जैनपूरी येथील रोकडोबा महाराज यात्रा आणि सप्ताह ...

राज्य सरकारचा मोठा निर्णय : राज्यातील सर्व शाळा महाविद्यालय बंद, सर्व परीक्षाही पुढे ढकलणार

मुंबई : करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय सर्व परीक्षाही पुढे ढकलण्यास सांगण्यात आलं ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!