Health

राज्यात आज १५८ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद ; तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची भर

मुंबई : राज्यात आज 6,686 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 861 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची ...

बीडमध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक कारवाईची गरज – धनंजय मुंडे

बीड : मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये सक्षम कार्यवाही झाली व आपण कोरोनाला रोखू शकलो, सध्या मोठ्या प्रमाणात नागरिक मास्क वापरत नसून निष्काळजीपणामुळे रुग्ण संख्या कमी ...

लवकरच नाकावाटे मिळणार लस ; भारत बायोटेकला मिळाली मंजुरी

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत होती त्यामुळे आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला ...

अघोषित शाळांची तपासणी रद्द करण्याचे शिक्षण मंत्र्यांचे आदेश!

औरंगाबाद : अनेक वर्षांपासून प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तथा वर्ग तुकड्या या शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक, संचालक  व आयुक्त कार्यालय पुणे यांच्याद्वारे तपासणी ...

‘या’ राज्यात आता कोरोनाची तिसरी लाट? ; ११ दिवसात ५४३ बालकांना कोरोनाची लागण

बंगळुरु : कोरोना महामारीने गेल्यावर्षीपासून देशासह जगभरात थैमान घातला आहे. अनेक देश या रोगातून सावरत असून भारताला दुसऱ्या लाटेचा फटका बसला. कोरोनाची दुसरी लाट ...

सरकारने थापा मारणे बंद करावे; सायरस पूनावाला यांच्या मोदी सरकारला कानपिचक्या

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही लसीकरणाचे वर्षाला ११० कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. महिन्याला १० कोटी लसींचे उत्पादन हि सोपी गोष्ट नाही. भारत सरकार वर्षअखेरीस ...

बेलसर गावात तीन महिने गर्भधारणा टाळण्याचा सल्ला, ग्रामपंचायतीने गावात वाटले कंडोम

पुणे : पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील बेलसर गावामध्ये झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला. त्यामुळे अनेक गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. बेलसर गावामध्ये ...

‘डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होणे अशक्य’, सिरमच्या सायरस पूनावालांचे मोठे वक्तव्य

पुणे: पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होणे अशक्य असल्याचे म्हटले आहे. डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होण्याबाबत राजकारणी थापा ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!