Crime

घरकोंबड्या सरकारमुळेच अत्याचार वाढले! महिलांच्या सुरक्षेसाठी भाजपचे गणरायासमोर ‘साकडे आंदोलन’!

मुंबई  – संकटास घाबरून घरात बसलेल्या ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात महिलांवर तालिबानी अत्याचार सुरू असून सरकारच्या दबावामुळे गुन्हेगारांवर कारवाई करण्याची पोलिसांची हिंमत राहिलेली नाही. ...

‘अनिल देशमुखांची ईडीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल’

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता ईडीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली असून त्याच्यावर सध्या सुनावणी सुरू आहे. ईडीने बजावलेले समन्स रद्द करण्याची ...

ॲट्रॉसिटी कायद्याचा इतका दुरुपयोग कधी पाहिला नव्हता – चंद्रकांत पाटील

पुणे – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा शर्मा या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांचा परळी दौरा चांगलाच वादात सापडला असून ...

घोटाळा प्रकरणात भुजबळांना दिलासा, कोर्टाकडून पंकज आणि समीर भुजबळ यांची निर्दोष मुक्तता

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ आणि पुतण्या समीर भुजबळ यांची जमीन घोटाळा ...

किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसेना आ.सरनाईक फौजदारी कारवाई करणार

ठाणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डन विषयावर पालिका आयुक्तांना भेटायला येणार आहे, असे ट्विट ...

प्रताप सरनाईक प्रकरण; उच्च न्यायालयाचा ‘ईडी’लाच धक्का

मुंबई : एनएसईएल अपहार प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक याचे निकटवर्तीय योगेश देशमुख यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली आहे. त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी ...

परमवीरसिंग यांना वाचवण्यासाठी अनिल देशमुखांच्या विरोधात कटकारस्थान करुन खोटे आरोप केले गेले ?

मुंबई – परमवीरसिंग यांच्या माध्यमातून अनिल देशमुखांच्याविरोधात घटनाक्रम घडवण्यात आला आहे. परमवीरसिंग यांना वाचवण्यासाठी NIA ने त्यांना आश्वासित केले त्यामुळे NIA च्या चार्जशीटमध्ये परमवीरसिंग ...

भाजपसोबत ‘डील’ केल्यानेच परमवीरसिंग NIA चे आरोपी नाहीत –  राष्ट्रवादी 

मुंबई  – तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमवीरसिंग यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची दिशाभूल करुन हीरेन हत्या प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचे काम केले. जेव्हा NIA केव्हाही ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!