Crime

कोल्हापुरात तब्बल दोन हजार जणांविरोधात गुन्हा दाखल

 कोल्हापूर  : ‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान कोल्हापुरमध्ये दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळ करणाऱ्या दोन हजारांहून अधिक जणांविरोधात विविध पोलीस स्थानकांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ...

परळीतील रेल्वे रुळावर सिमेंटचा ब्लॉक; घातपाताची शक्यता

बीड : परळीत रेल्वे रुळावर सिमेंटचा ब्लॉक ठेवल्याची माहिती समोर आली आहे. वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे मालेवाडीहून परळीला येणाऱ्या मालगाडीला मोठा अपघात टळला. ...

एल्गार परिषदेचं नक्सली कनेक्शन ?

पुणे – पुण्यातील भीमा-कोरेगावातील दलित संघटनांच्या आंदोलनामागे नक्षलवाद्यांचा हात असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला असल्याची धक्कादायकमाहिती समोर येत आहे. नक्षलवाद्यांनी भीमा-कोरेगावमध्ये सेमिनारचं आयोजन ...

महाराष्ट्र बंद’ तणावाची संधी साधून विद्यार्थिनीचे अपहरण

श्रीरामपूर/ भागवत दाभाडे,राजेश बोरुडे : सध्या महाराष्ट्रभर गाजत असलेल्या भीमा-कोरेगाव प्रकरणाचे पडसाद विविध जिल्ह्यात उमटत आहे. अहमदनगर जिल्ह्यातही विविध ठिकाणी दगडफेक करण्यात आली व ...

नांदेड मध्ये पोलिसांकडून लाठीचार्ज, एका विद्यार्थाचा मृत्यू

टीम महाराष्ट्र देशा : भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाच्राराच्या निषेध म्हणून आज राज्यभर आंबेडकरवादी संघटनांनी आंदोलन केली. मात्र नांदेड मध्ये या आंदोलनाला हिंसक वळण ...

भीमा कोरेगाव दंगलीच्या चौकशीसाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

सातारा : भीमा कोरेगाव व परिसरातीली नैतिक जबाबदारी स्विकारुन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा मुख्यमंत्री हटाव बाबत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विविध आंबेडकरी संघटना व ...

पुढे दंगल सुरू असल्याचं सांगून बार्शीत वृद्धेस लुटलं

सोलापूर: देवदर्शन उरकून घराकडे पायी जाणा-या वृद्धेस पुढे दंगल सुरू असल्याचे खोटे सांगून हातातील पाच तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या हातचलाखीने काढून एक लाख रूपये किंमतीचा ...

महाराष्ट्राने या परिस्थितीला संयमाने सामोरे जावे- सुनील तटकरे

टीम महाराष्ट्र देशा : भीमा-कोरेगाव येथे घडलेल्या घटनेची संतप्त प्रतिक्रिया आज महाराष्ट्रभर उमटली आहे. जनतेने शांततेच्या मार्गाने आपली भूमिका, संवेदना मांडावी. शाहु-फुले-आंबेडकरांच्या विचारांशी एकरुप झालेल्या ...

नांगरे-पाटलांच्या शब्दांवर जनतेचा ‘विश्वास’

टीम महाराष्ट्र देशा- कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या शब्दाला किती वजन आहे याचा प्रत्यय गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांना आला. ...

औरंगाबादमध्ये दगडफेकीत 3 पोलीस जखमी

औरंगाबाद : भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ सिद्धार्थ नगर परिसरात झालेल्या दगडफेकीत तीन पोलीस जखमी झाले आहेत. यानंतर औरंगाबाद शहरात जमावबंदी लागू करण्यात आली. गोदावरी ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!