Agriculture

प्लास्टिक बंदी करणाऱ्या मनपा ला २५ लाख तर नगर परिषदेस १५ लाख आणि ग्रामपंचायतीस १० लाख

मुंबई  : शंभर टक्के प्लास्टिक बंदी करणाऱ्या राज्यातील महानगर पालिकेस २५ लाख, नगर परिषदेस १५ लाख तर सहा महसूल विभागातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीस १० लाख ...

रासायनिक खतांवर बंदी आणण्याचा विचार – रामदास कदम

मुंबई  : प्लास्टिक बंदीनंतर शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक खतांवर बंदी आणण्याबाबत गांभीर्याने विचार सुरु असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित ...

शेतकऱ्यांबाबतच्या कोडगेपणाची सरकारला किंमत चुकवावी लागेल – विखे पाटील

मुंबई – शेतकऱ्यांबाबत सरकारने कोडगेपणाचा कळस गाठला असून, सरकारला लवकरच याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ...

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या‍ हिताची बाजू मंत्रिगटासमोर मांडली- सुधीर मुनगंटीवार

मुंबई : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करता यावी यादृष्टीने महाराष्ट्राच्यावतीने राज्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताची बाजू आपण आजच्या मंत्रिगटासमोर मांडली असल्याचे सांगताना ...

तलाठ्यांच्या हस्तलिखित सहीचा सातबाराही शासकीय कामांसाठी ग्राह्य

मुंबई  : सातबारा उतारा हा डिजिटल स्वाक्षरीबरोबरच तलाठ्याने संगणकीकृत उताऱ्यावर पारंपरिक पद्धतीने स्वाक्षरी करून देण्याची पद्धती सुरूच राहणार आहे. त्यामुळे तलाठ्यांच्या सहीचे सर्व संगणकीकृत ...

वाचा- मंत्रिमंडळ बैठकीतील शेतीविषयक महत्वाचे निर्णय

अतिवृष्टी, अवेळी पाऊस, गारपिटीमुळे बाधित शेतकऱ्यांना 625 कोटींची मदत राज्यात अतिवृष्टी, अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे मागील काळात झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना 625 ...

शेतकऱ्यांना तूर खरेदीचे चुकारे गुरूवारपर्यंत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई  :- राज्यात नाफेडच्या माध्यमातून विक्रमी तूर खरेदी करण्यात आली असून या तुरीचे चुकारे येत्या गुरूवारपर्यंत (दि.७ जून) शेतकऱ्यांना देण्यात यावेत, असे आदेश मुख्यमंत्री ...

राज्यातील सातबारा उतारे ‘क्लाऊड’वर ठेवा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातील सर्व गाव नमुना नंबर सातबारा व फेरफार नोंदी नागरिकांना सुरळीतपणे व विनाअडथळा मिळावेत यासाठी ही कागदपत्रे ‘क्लाऊड’वर ठेवावीत. त्यासाठी आराखडा तयार ...

शरद पवार यांची सत्ताकाळातील शेतकऱ्यांबाबतची भूमिका

फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातला बळीराजा दुसऱ्यांदा संपावर गेला आहे. चांगल्या नेतृत्वाचा अभाव आणि आंदोलकांमध्ये असलेला कम्युनिकेशन गॅप याच्यामुळे पहिल्या संपातून काही साध्य व्हायच्या ...

भाजप नेतेही चिंतेत; वांग्यांच्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर

हिंगोली: माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी शेतकरी आंदोलनात सहभाग घेत भाजपला घराचा आहेर दिला आहे. शेतकऱ्यांमध्ये भाजपविरोधात नाराजी असून राज्यात १ जून पासून शेतकऱ्यांचे ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!