Agriculture

…तर महादेव जानकर यांना नंदीबैलावर फिरवू : बच्चू कडू

सोलापूर : महादेव असताना दुधाचे भाव कसे कमी झाले, असा सवाल उपस्थित करीत महादेवाचे वाहन असलेल्या नंदीबैलावर महादेव जानकर यांना फिरवू, असा इशारा प्रहार ...

कृषिकन्यांनी साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’

टीम महाराष्ट्र देशा : दौंड तालुक्यातील नांदूर येथे , कृषि महाविद्यालय पुणे येथील प्रशिक्षणार्थी कृषी कन्यांंचे आगमन झाले आहे. गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. दिनांक ...

शेतकऱ्यांनो भाजपच्या नेत्यांना गाव बंदी करा : रविकांत तुपकर

जळगाव  : पेरणीचे दिवस डोक्यावर आले, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयारी सुरू केली मात्र अदयाप अनेक बँकांनी पिककर्ज वाटपाला सुरूवातही केली नाही. जिल्हयात फक्त् पाच टक्केच ...

राज्यात शेती व पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात शेती आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठी गुंतवणूक झाली. परिणामी, राज्याच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीएसडीपी) वाढ होऊन 2014-15 पासून हा दर 8.3 टक्क्यांपर्यंत आला ...

दूध भुकटीच्या निर्यातीवर 10 टक्के प्रोत्साहनपर अनुदान द्यावे

दुग्धविकासाला प्रोत्साहन देण्यासाठी स्किम्ड दूध पावडर बनविणाऱ्या लघु कारखानदारांना प्रति लिटर 3 रूपये प्रमाणे अनुदान देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या ...

‘ग्रामीण हाट’च्या सुधारणांसाठी केंद्राकडून निधी द्या- देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली  : शेतमालाची विक्री व ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या राज्यातील ३ हजार ५०० ‘ग्रामीण हाट’चे नुतनीकरण व सुधारणांसाठी ॲग्रो मार्केट इन्फ्रा ...

पावसामुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार भरपाई- चंद्रकांत पाटील

मुंबई : गेल्या आठवड्यात जळगावमध्ये वादळी पावसामुळे झालेल्या केळीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा ...

खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढीमुळे सोयाबीनला चांगला भाव- पाशा पटेल

मुंबई  : केंद्र शासनाने खाद्य तेलावरील आयात शुल्क कमाल पातळीपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सोयाबीनला चांगला भाव मिळणार असून त्याचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फायदा ...

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ३८ लाख ५२ हजार खातेधारकांच्या खात्यात रक्कम जमा

मुंबई  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत आतापर्यंत 38 लाख 52 हजार खातेधारकांच्या बँक खात्यात 14 हजार 983 कोटी रक्कम जमा करण्यात आली ...

खरीप हंगामासाठी बियाणे आणि खतांची मुबलक उपलब्धता – कृषिमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई  : खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडे बियाणे आणि खतांची कोणतीही कमतरता नाही. शेतकऱ्यांना गरजेनुसार त्याची पूर्तता केली जाईल, अशी माहिती कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!