Agriculture

विश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसाने दांडी मारलेली होती. परंतु आता राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामानखात्याने वर्तवला आहे. ...

पिक विम्यासाठी शिवसेना आक्रमक, शेतकऱ्यांंसाठी खुद्द उद्धव ठाकरे उतरणार रस्त्यावर

टीम महाराष्ट्र देशा: पीकविमा कंपन्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीकविमा कंपन्यांनी ...

मुनगंटीवारांची नसती उठाठेव ? केंद्र सरकारच्या समृद्ध जंगलाच्या लिस्टमध्ये महाराष्ट्र कुठेच नाही !

टीम महाराष्ट्र देशा- भारत सरकारच्या वन व पर्यावरण विभागामार्फत समृद्ध जंगल असणाऱ्या टॉप 8 राज्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत सिक्कीम, मिझोराम ...

लांबलेल्या पाऊसामुळे शेतकरी अडचणीत, हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची मागणी

टीम महाराष्ट्र देशा : पेरणीचा कालावधी संपत आला तरी पावसाअभावी लातूर जिल्ह्याच्या बहुतांश भागात पेरण्या झालेल्या नाहीत. यामुळे शेतकरी अडचणीत आला असून सरकारने शेतकऱ्यांना ...

‘शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र कृषी आयोग स्थापन करा’

मुंबई : शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र कृषी आयोग स्थापन करावा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल मुंबईत ...

‘सरकार बदलंल मात्र यंत्रणा तीच असल्याने योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत’

टीम महाराष्ट्र देशा : सरकार बदलंल मात्र यंत्रणा तीच असल्यामुळे योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. आयोजित पत्रकार ...

पालघर : मोखाडा तालुक्याच्या मोरचोंडी गावाजवळ, नाशिककडे जाणारी वाहतूक ठप्प

टीम महाराष्ट्र देशा- आठवडाभरापासून पालघर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्याच्या मोरचोंडी गावाजवळ आज पहाटे मोखाडा – नाशिक मार्गावरील एका ओढ्यावरील ...

खडकवासला धरण पूर्ण भरलं, दोन हजार 568 क्युसेकचा विसर्ग मुठा नदीत सुरु

पुणे : पुण्यात सुरु असलेल्या पावसानं खडकवासला धरण पूर्ण भरलं असून धरणातून दोन हजार 568 क्युसेकचा विसर्ग मुठा नदीत सुरु आहे. गेल्या 24 तासांत ...

शेतक-यांना मोठा दिलासा, पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे बीड जिल्ह्याला मिळाले खरीपाचे अनुदान

टीम महाराष्ट्र देशा : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे बीड जिल्हयासाठी शासनाने ११८ कोटी ३३ लाख ...

शेतक-यांना मोठा दिलासा, पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे बीड जिल्ह्याला मिळाले खरीपाचे अनुदान

टीम महाराष्ट्र देशा : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे बीड जिल्हयासाठी शासनाने ११८ कोटी ३३ लाख ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!