Agriculture
राज्यभरात दुध आंदोलनाला सुरवात, आंदोलकांकडून गाड्या अडवून गरिबांना दुग्धवाटप
पुणे : दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभर गावोगावी चावड्यांसमोर दुधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांचे तीव्र आंदोलन सुरु झाले आहे. किसान सभा व दूध ...
देवेंद्र फडणवीसांना झालंय तरी काय, प्रत्येकवेळी चुकीचा मुहूर्त काढताहेत- हसन मुश्रीफ
कोल्हापूर- शेती व्यवसायाबरोबर शेतकरी जोडधंदा म्हणून दूध हा व्यवसाय करत असतो. कोरोना संसर्ग आजाराच्या काळात शेती मालाला योग्य भाव मिळत नाही. त्यातच दूध दरही ...
प्रत्येक शेतकऱ्याला पिककर्ज मिळवून द्या, सुनील केदारांचे आदेश
वर्धा : कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांसोबतच कृषि क्षेत्राला प्राधान्य देणे राज्य शासनाचे कर्तव्य आहे. जिल्ह्यातील एकही ...

…म्हणून शेतकऱ्यांनी नोंदणीकृतच कीटकनाशके, खते, पिक वाढ संजीवके वापरावीत
लातूर :- सध्या बाजारपेठेत मोठया प्रमाणात नोंदणीकृत व अनोंदणीकृत कृषी निविष्ठा उपलब्ध् आहेत. नोंदणीकृत कृषी निविष्ठाबद्दल सर्व माहिती ही शासन स्तरावर उपलब्ध्अ सते तसेच ...

‘ठाकरे सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत’
सांगली- करोना काळात दुध उत्पादकांना आधार म्हणून राज्यशासन दूध खरेदी करीत असले तरी हा आपल्याच पोळीवर तूप ओतून घेण्याचा प्रकार आहे. राज्यातील केवळ १० ...
राज्यासाठी अतिरिक्त पाच लाख मेट्रीक टन युरिया देण्याची केंद्र शासनाकडे मागणी
मुंबई : राज्यात युरीया खताला असलेली मागणी पाहता केंद्र शासनाकडे पाच लाख मेट्रीक टन अतिरिक्त युरिया साठा देण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना ...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करा – नाना पटोले
मुंबई : सदोष व निकृष्ट बियाणे, खते आणि पिकविमा यासंदर्भातील प्रश्नांना शेतकऱ्यांना दरवर्षी सामोरे जावे लागते. यासाठी भारतीय संविधानातील 323 बी (2) (जी) प्रमाणे ...