Share

Praniti Shinde | बटणावरील मतदानाने सगळे बिघडले, आता शिक्काच हवा – प्रणिती शिंदे

Published On: 

सोलापूर : आगामी निवडणुकीत ‘ताई, माई, अक्का विचार करा पक्का अन् हातावर मारा शिक्का’ असं आवाहन सोलापूरातील मतदारांना आमदार प्रणिती शिंदे यांनी केले आहे.

सध्या तरी कुठलीही निवडणूक नाहीये. मात्र, येणाऱ्या निवडणूकांमध्ये आता शिक्काच असायला हवा. बटणावरील मतदानाने सगळे बिघडलय. असं मत आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त करत इव्हिएम मशीनच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह उभ केल आहे. सोलापूरातील बापूजी नगरमध्ये युवक काँग्रेसच्या शाखा उदघाटनाच्या वेळी त्यां बोलत होत्या.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!