Share

७५ वर्षीय आजोबांचा घोडीवर बसून सुसाट स्टंट ; तरुणाईला लाजवेल असा उत्साह

Published On: 

पुणे: बैलगाडा शर्यत म्हणली की बैलगाडा मालकांसाठी जीव की प्राण. अनेक दिवसांनी शर्यतबंदी उठली आणि याच आनंदात एका ७५ वर्षीय बैलगाडा मालकाने अक्षरशः जीव ओवाळून टाकला आहे. पुणे जिल्ह्यातील मावल तालुक्यातील नानोली येथे बैलगाडा घाटातला या आजोबांचा घोडीवर बसून दोन्ही हात वर करून आनंद व्यक्त करतानाचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

या आजोबांचे नाव मधुकर पाचपुते असून त्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चिंचोशी आहे. पाचपुते आजोबांना बैलगाडा शर्यतीचा शौक आहे. बैलगाडा सुरू झाल्याने आजोबांना आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!