🕒 1 min read
वर्धा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त वर्धेत आज भारतीय जनता पार्टीच्यावतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवत स्वतः बुलेट चालविली. यावेळी उपमुख्यमंत्री स्वतः दुचाकीने सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला होता.
सेवाग्राम येथील चरखा भवनात जिल्हा प्रशासनाकडून आयोजित स्वातंत्रच्या अमृत महोत्सवच्या कार्यकर्मात सहभागी होण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होतें. या कार्यक्रमानंतर भाजपाच्या वतीने हुतात्मा स्मारक ते वर्धेच्या आर्वी नाका पर्यंत तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Sourav Ganguly | सौरव गांगुलीचे क्रिकेटमध्ये पुनरागमन! ‘या’ सामन्यात संघाचे नेतृत्व करणार
- Chandrashekhar bawankule | चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष तर आशिष शेलार मुंबईचे अध्यक्ष
- Devendra Fadnavis | बापू कुटीमध्ये आल्यानंतर आत्मिक समाधान आणि आनंद मिळतो – देवेंद्र फडणवीस
- Udayanaraje Bhosale। “…मग मी शिवसेना माझीच म्हणायला पाहिजे”; उदयनराजेंच मोठं वक्तव्य
- Allu Arjun | मद्य कंपनीची १० कोटींची ऑफर अल्लू अर्जुनने नाकारली; सोशल मीडियातून कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
