Share

Breaking News! रशियन लष्कराकडून तात्पुरती युद्धविरामाची घोषणा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: रशिया-युक्रेन युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर उमटत आहेत. आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आज (७ मार्च) पुन्हा एकदा रशियाने तात्पुरता युद्धविराम घोषित केला आहे. (Russian Army declares ceasefire) याबाबत स्पुटनिकने माहिती दिली आहे.

दरम्यान या अगोदेरही रशियाने अशी घोषणा केली होती. तर आज पुन्हा एकदा तात्पुरते युद्ध थांबवण्यात आल्याची घोषणा रशियाने केली आहे. दरम्यान कीव्ह, खार्कीव्ह, मारीयोपोल या शहरांत तात्पुरते युद्ध थांबले आहे. अशी माहिती मिळत आहे.

रशियन माऱ्यात युक्रेनची अनेक शहर उद्वस्थ झाली आहे. अनेक परदेशी नागरिकांनी आपल्या मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडीमीर झेलेन्स्की यांनी मात्र युद्ध भूमिका घेतली आहे. सध्या तापुर्ते युद्ध जरी थांबले असले, तरी कायम युद्ध कधी थांबणार याबाबत अजून तरी शाश्वती मिळालेली नाहीये.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!