Share

नवाब मालिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा धडक मोर्चा

Published On: 

 

मुंबई : नवाब मालिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा धडक मोर्चा. मुंबईतल्या आझाद मैदानातून हा भाजपचा मोर्चा निघणार आहे. आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा सर्कल पर्यंत हा मोर्चा असणार आहे. नवाब मालिकांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी भाजपचे कार्यकर्तेम, नेते आणि पदाधिकारी आता आक्रमक झाले आहेत.

थोड्याच वेळात भव्य मोर्चाला सुरुवात होणार आहे. नवाब मालिकांना अटक झाल्यानंतर आता मंत्री पदाचा राजीनामा घेण्यात यावा या मागणीसाठी भाजप आता आक्रमक झाली आहेत. नवाब मालिकांच्या राजीनाम्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाला पोलिसांची रीतसर परवानगी आहे असंही भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. थोड्याच वेळात आझाद मैदानातून मोर्चाला सुरुवात होईल.

आझाद मैदानात भाजपचे कार्यकर्ते आणि नेते जमायला सुरुवात झाली आहे. गर्दी हळूहळू वाढत आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!