Share

गिरीश बापटांची मुक्ताफळं, रामदेव बाबा राष्ट्रीय पुरुष

Published On: 

मुंबई : विधानपरिषदेमध्ये आमदार संजय दत्त यांनी रामदेव बाबा यांची ‘पतंजली’ची उत्पादने विकण्याच्या शासन निर्णयाचा मुद्दा उपस्थित केला.पतंजलीचा मुद्दा मांडताना दत्त यांनी रामदेव बाबांवर टीका करायला सुरुवात केली. विधानपरिषदेत रामदेव बाबा यांच्यावर टीका केल्यामुळे गिरीश बापट यांचा तिळपापड झाला.

टीका सहन न झाल्यामुळे गिरीश बापट बोलायला उभे राहिले, ‘रामदेव बाबा यांनी योग प्रचाराचं मोठं कार्य केलं आहे.रामदेव बाबा यांना उद्योगासाठी मिळालेली जागा ही नियमाने देण्यात आली आहे. पुढे बोलतांना गिरीश बापट यांनी रामदेव बाबा हे ‘राष्ट्रीय पुरुष’ असल्याचं सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!