Share

ब्रेकिंग : भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, आयात नेत्यांसह 125 जणांना दिली उमेदवारी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. साताऱ्यातून : शिवेंद्र भोसले, कसबा पुणे : मुक्ता टिळक, अतुल भोसले : कराड, चंद्रकांत पाटील कोथरूड, देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण – पश्चिम, परळी : पंकजा मुंडे, तुळजापूर : राणा जगजितसिंह, जामनेर : गिरीश महाजन आदि 125 उमेदवारांची नाव जाहीर केली आहेत. तसेच 52 विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यात 12 महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपची उमेदवार यादी

देवेंद्र फडणवीस – नागपूर दक्षिण पश्चिम

चंद्रकांत पाटील – कोथरुड

राजेश पडवी – शहादा

विजयकुमार गावित – नंदुरबार

भरत गावित – नवापूर

ज्ञानज्योती पाटील – धुळे ग्रामीण

जयकुमार रावळ – शिंदखेडा

हरिबाहू जावळे – रावेर

संजय शिवखरे – भुसावळ

सुरेश भोले – जळगाव शहर

शिरीष चौधरी – अमरनेर

मंगेश चव्हाण – चाळीसगाव

गिरीश महाजन – जामनेर

चैनसुख संचेती – मलकापूर

श्वेता महाले – चिखली

आकाश पुंढकर – खामगाव

संजय कुटे – जळगाव

प्रकाश भारसकळे – अकोट

गोवर्धन शर्मा – अकोला पश्चिम

रणधीर सावरकर – अकोला पूर्व

हरिश पिंपले – मुर्तीजापूर

लखन मलिक – वाशिम

राजेंद्र पटनी – करंजा

सुनिल देशमुख – अमरावती

रमेश बंडिले – दर्यापूर

अनिल बोंडे – मोर्शी

दादाराव केचे – अर्वी

समीर कुनावर- हिंगणघाट

पंकज भोईर – वर्धा

राजीव पोतदार – सावनेर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!