मुंबई : राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याघरावरील हल्ल्यामागे भाजपचं असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना भाजपचा पाठिम्बा आहे. असेही राऊत म्हणाले.
आज संजय राऊत यांनी सिल्वर ओक येथे शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ‘शरद पवार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गरळ ओकण्यासाठी फंडिग केलं जात आहे. विरोधीपक्षाचा हा दळभद्रीपणाचा कळस आहे. यामुळे ते ठाकरे सरकारला अडचणीत आणू शकत नाही, त्यांची बेअब्रु होईल. शिवसेना ही नेहमीच कामगारांच्या पाठिंशी आहे” असे राऊत म्हणाले.
दरम्यान काल रात्री वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली आहे. सदावर्ते यांना भाजपचे पाठिम्बा असल्याचे संजय राऊत आणि महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
IPL 2022: पंजाबच्या पराभवानंतर सेहवागचा मयंकला खास सल्ला; म्हणाला ‘तू कॅप्टन आहेस हे विसरून जा…’
मुस्लिम समाजाच्या मोर्चामुळे वसंत मोरेंना प्रचंड वेदना
“…तर त्यांनी मुंबईच्या सीपींना त्वरित राजीनामा देण्यास सांगावे”, सिल्व्हर ओक हल्ल्यानंतर नितेश राणेंची मागणी
IPL 2022: सर जडेजाची चेन्नई सुपर किंग्ज कुल विल्यमसनच्या हैदराबादला भिडणार; जाणून घ्या कोणाचे असेल वर्चस्व
“सरकारने एसटी कामगारांबद्दल सहानुभूती दाखवावी सुडाची कारवाई…”, सिल्व्हर ओक हल्ल्यानंतर नारायण राणेंची प्रतिक्रिया


