मुंबई : महाराष्ट्राच्या आगामी विधानपरिषद निवडणुकांसाठी भाजपकडून पाच नावांची घोषणा झाली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या सर्वांचे उमेदवारी अर्ज आता दाखल करण्यात येणार आहेत. यावर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :


