मुंबई : ‘बिग बॉस 10’ मध्ये स्पर्धक म्हणून दिसलेल्या स्वामी ओम यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. तसेच 15 दिवसांपूर्वी त्यांना अर्धांगवायू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यांच्यावर दिल्लीतील एम्स मध्ये उपचार सुरु होते. आज त्यांचे निधन झाले.१५ दिवसांपूर्वी त्यांना अर्धांगवायू झाला होता, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत चालली होती. आज अखेर थोड्या वेळापूर्वी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सगळ्यात वादग्रस्त समजला जाणाऱ्या ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होणारा प्रत्येक स्पर्धकाला एक वेगळी ओळख मिळते. स्वामी ओम ‘बिग बॉस १०’ सिझनमध्ये सर्वसामान्य स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. ‘बिग बॉस’ या शोमुळे त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘तिजोरीला खडखडाट फक्त जनतेसाठी; मंत्र्यांच्या अय्याशीसाठी पैशाची कमी नाही’
- गंभीरच्या संभावित खेळाडू संघात हार्दिकसह या अनुभवी खेळाडूंना स्थान नाही ?
- ‘नीट काम करा, अन्यथा कारवाई’, धनंजय मुंडेंचा अधिकाऱ्यांना दम
- शेतकऱ्यांसमोर तर ब्रिटीशांनाही झुकावं लागलं होतं; गुलाम नबी आझाद यांचा हल्लाबोल
- नवीन आर्थिक वर्षासाठी २४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर; १०० कोटींची अतिरीक्त मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

