Share

मोठी बातमी! देशामध्ये १२,७८१ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर १८ जणांचा मृत्यू

Published On: 

मुंबई : देशात मागच्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आता १२ हजार पेक्षा जास्त नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये १८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४,३३,०९,४७३ वर पोहचली आहे. आणि मृत्यू झालेल्या लोकांची संख्या ५,२४,८७३ वर गेली आहे.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून आता काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. ज्या नागरिकांचे कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले असतील त्यांना बूस्टर डोस घेण्याचे आवाहन केले जात आहे. मुंबईमध्ये देखील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार मुंबईमध्ये २०८७ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.

मास्क वापरण्याचे आवाहन –

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता आता सर्वांना मास्क वापरण्याचे आवाहन केले जात आहे. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी काळजी घ्यावी. कोरोनापासून लांब राहण्यासाठी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर देखील भर देणे महत्वाचे आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!