🕒 1 min read
मुंबई : सध्या अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या सोशल मीडिया पोस्टसाठी नेहमी चर्चेत असते. तिच्या एक्स बॉयफ्रेंड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर देखील तिने काही पोस्ट केल्या होत्या, ज्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आल्या होत्या. अधून-मधून अंकिता आपल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते तिचे हे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतात. तिच्या या व्हडिओला प्रचंड लाईक्स देखील मिळतात.
https://www.instagram.com/reel/CTgoTwtot5A/?utm_medium=copy_link
नुकताच अंकिता लोखंडेने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिताने सुंदर पावसाच्या वातावरणात ‘अधीर मन झाले’ या गाण्यावर डान्स केल्याचा रील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने सुंदर पिवळ्या रंगाची साडी परीधान केली आहे.
या व्हिडीओत अंकिता खूप हॉट दिसते आहे. शेअर केलेला हा व्हिडीओ चाहत्यांना फार आवडला आहे. व्हिडीओ शिवाय तिने इंस्टग्रामवर काही हॉट फोटो देखील शेअर केले आहेत. या फोटोंनादेखील चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. या फोटोवर देखील चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत हीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची भूमिका आहे – मलिक
- देशाला अग्रेसर करण्यासाठी सर्वांना सोबत प्रयत्न करावे लागतील – सरसंघचालक
- अण्णासाहेब पाटील महामंडळाला तातडीने १०० कोटी रुपये द्या; नरेंद्र पाटील यांची मागणी
- ‘मोहन भागवत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणाले..’
- ईडीने हस्तक्षेप करणं एका अर्थानं राज्यांच्या अधिकारांवर गदा आणणं; शरद पवारांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
