Share

ऑस्ट्रेलियाचे पारडे जड, तिसऱ्या दिवसाखेर 197 धावांची आघाडी

Published On: 

🕒 1 min read

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवसावर कांगारुंनी वर्चस्व मिळवलं आहे. कांगारुंनी तिसऱ्या दिवसखेर 197 धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवशी आक्रमक गोलंदाजीने टीम इंडियाचा पहिला डाव 244 धावांवर गुंडाळला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 94 धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली.

वॉर्नर बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाची 35-2 अशी स्थिती झाली होती. मात्र यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेनने डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी तिसऱ्या दिवसखेर 68 धावांची नाबाद भागीदारी केली. खेळ संपला तेव्हा लाबुशेन 47 तर स्मिथ 29 धावांवर नाबाद होते. ऑस्ट्रेलियाकडे तिसऱ्या दिवसखेर 197 धावांची आघाडी घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!