Share

UP Result 2022 : “राजतिलक की करो तैयारी…”, अतुल भातखळकरांनी व्यक्त केला आनंद

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: युपीत भाजपला बहुमत मिळाले असून कलांनुसार भाजप २७२ जागांनी आघाडीवर आहे. तर त्या खालोखाल सपाला ११८ जागा मिळाल्या आहेत. युपीत पुन्हा एकदा भगव्याचंच राज्य येणार असल्याचे निकाल हाती येत आहे. भाजप कार्यकर्त्यांत एकच जल्लोष दिसून येत आहे.

दरम्यान भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनीही ट्वीट करत आनंद व्यक्त केला आहे. “राजतिलक की करो तैयारी आ रहे हैं भगवाधारी”, असे ट्वीट करत युपीत भगव्याचेच राज्य येणार असा इशारा भातखळकर यांनी दिला आहे.

दरम्यान उत्तराखंडमध्येही भाजप आघाडीवर आहे. चार राज्यांत भाजप आघाडीवर आहे. त्यामुळे भाजपमध्ये एकच उत्साह दिसून येत आहे. युपीत निवडणुकीचा महत्वाचा मुद्दा राम मंदिर ठरला होता. त्याचाच भाजपला प्रचंड लाभ झाल्याचे म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!