Share

पंकजा मुंडे समर्थकांकडून भाजप कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : औरंगाबादमधील भाजप कार्यालयावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून हल्ल्याचा प्रयत्न आज गुरुवारी ९ जून रोजी करण्यात आला. तिन्ही समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

विधान परिषदेची उमेदवारी न दिल्याने पंकजा मुंडे यांचे समर्थक संताप व्यक्त करीत असताना पाहायला मिळाले. थेट भाजपच्या कार्यालयावरच हल्ला करण्याचा प्रयत्न समर्थकांनी केला आहे. वेळीच दाखल झालेल्या पोलिसांनी त्या तिन्ही समर्थकांना ताब्यात घेतले आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!