Share

सीताराम येचुरींना पुत्रशोक; कोरोनाने अवघ्या ३४ व्या वर्षी झालं निधन

Published On: 

नवी दिल्ली- कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) अर्थात सीपीआयएमचे महासचिव सीताराम येचुरी यांच्या मुलाचे कोरोनाने निधन झाले. आशिष येचुरी असे त्यांचे नाव आहे. सीताराम येच्युरी यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

गुरुवारी सकाळी 34 वर्षीय आशिष यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती सिताराम येचुरींनी ट्विटरवरून दिली आहे. गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, सकाळी सहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

आशिष यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. त्याआधी त्यांना होली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आली होतं. मात्र नंतर गुरुग्रामला हलवण्यात आलं होतं.

सीताराम येचुरी यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, अतिशय दु:खाने सांगावे लागत आहे की, कोरोनामुळे आज सकाळी मी माझा मोठा आशिष येचुरीला गमावले. ज्यांनी आम्हाला आशा दिली आणि ज्यांनी त्यांच्यावर उपचार केले.डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि आमच्यासोबत जे उभे राहिले, अशा सगळ्यांचे मी आभार मानतो.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!