🕒 1 min read
बुलढाणा : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर महाविकास आघाडी सरकारमधील नेते मंडळी टीका करताना दिसत आहेत. त्यातच काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील राज्यपालांवर निशाणा साधला आहे.
या राज्याचा राज्यपाल सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या विषयी बेताल वक्तव्य करून अपमानित करतात तरी केंद्र सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत असेल तर आपल्याला विचार करावा लागेल, असे ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
मंत्री छगन भुजबळ यांची क्रिकेट मैदानावर फटकेबाजी
मंत्री अनुराग ठाकूर आणि रणवीर सिंगचा मल्हारी गाण्यावर जोरदार डान्स, पहा…
IPL 2022 : एबी डिव्हिलियर्सनं कसा दिला RCBला निरोप? विराटनं सांगितली पडद्यामागची गोष्ट!
पवार साहेबांनी आडनाव बदलून ‘आगलावे’ ठेवावं – सदाभाऊ खोत
विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याबद्दल प्रस्ताव मांडणार – दिलीप वळसे पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

