Share

‘आर्यन मॅनने मॅसेजची दखल न घेतल्याने नाराज होते’ तापसी पन्नू

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री तापसी पन्नू ही बॉलीवूडमधील लोकप्रीय अभिनेत्रीपैकी एक म्हणून ओळखली जाते. गेल्या काही काळापासून वेगवेगळ्या विषयावर चित्रपटाद्वारे तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. नुकताच तिचा हसीन दिलरुबा हा चित्रपट प्रदर्शीत झाला.

हसीन दिलरुबा हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा एक प्रमोशनाचा व्हिडीओ नेटफ्लिक्सने त्यांच्या युट्युब चॅनेलवर अपलोड केला होता. या व्हिडीओत तापसीसोबत तिचा या चित्रपटातील सहकलाकार विक्रांत मेस्सी हा आहे. हे दोघेही एकमेकांची लाय डिटेक्टर टेस्ट करत असल्याचे दिसत आहे. यादरम्यान विक्रांतने तिला प्रश्न विचारला की,’तु अशा व्यक्तीला मॅसेज केला आहे का? ज्या व्यक्तिने तुला सोशल मीडीयावर फॉलो केलेलं नाहीये’

यावर तापसीने उत्तर देताना आर्यन मॅनचे नाव घेतले. ती म्हणाली,’हो मी आर्यन मॅनला म्हणजे रॉबर्ट डाउनी ज्युनीअरला मॅसेज केला होता. पण त्याने माझ्या मॅसेजची साधी दखलही घेतली नाही.’ असे तापसीने यावेळी सांगीतले. रॉबर्ट डाऊनी ज्युनीअर हा हॉलीवूड आभिनेता आहे. मार्वल सुपरहीरोच्या ‘अव्हेंजर’ या चित्रपाटातील आर्यन मॅनच्या भूमिकेसाठी तो ओळखला जातो.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!