स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकजण आपल्या त्वचेची काळजी घेत असतो. वाढत्या वयाबरोबर आपली त्वचा चमकदार व्हावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी आपण आपली त्वचा चमकदार आणि निरोगी बनवण्यासाठी अनेक उपाय करतात. परंतु काहीवेळा या पद्धती त्वचेला हानी पोहोचवू शकतात आणि त्वचेचे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला असा स्किन केअर रूटीन फॉर्म्युला सांगणार आहोत जे तुमच्या घरच्या स्वयंपाकघरात असते. ते म्हणजे देशी तुप. दररोज एक चमचा तुपाचे सेवन केल्याने तुमची त्वचा चमकदार होऊ शकते.
देशी तुपाचे फायदे
1. त्वचेला मऊ आणि हायड्रेट करण्यासाठी तुपाचा वापर केला जातो.
2. तुप वापरून तुम्ही तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक मिळवू शकता. यासोबतच काळे डागही हलके होतात.
3. खराब झालेली त्वचा तुप वापरून दुरुस्त करता येते.
4. डोळ्यांसाठी तुप खूप फायदेशीर आहे.
5. तुपाच्या वापराने तुम्ही डोळ्याखालची काळी वर्तुळे देखील दूर करू शकता.
6. तुपथंडीमध्ये होणाऱ्या कोरड्या त्वचेपासून तुमचे संरक्षण करते.
7. तुपमुळे तुमच्या किरकोळ जखमा बऱ्या होऊ शकतात.
तुप कसे वापरावे
तुप वापरण्यासाठी तुम्हाला विशेष काही करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त गरम पाण्यात तूप मिसळून प्यावे लागेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुप खाल्ल्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ नका. तुम्ही काही खाल्ले तर तुमच्यासाठी त्रास होऊ शकतो.
महत्वाची बातम्या
- Shivsena । “मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे की किराणा दुकानावरचा गल्ला? शेठ नसले तरी दाखले शेठ दुकान चालवतात”
- Sudhir Mungantiwar | श्रीकांत शिंदेंच्या व्हायरल फोटोवर सुधीर मुनगंटीवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
- Sandipan Bhumre | “निशाणा तुला दिसला ना…” मुख्यमंत्र्याची खिल्ली? संदिपान भुमरे यांचा VIDEO व्हायरल
- Tata Punch Camo Edition | Tata ने लाँच केले Punch चे नवीन Camo Edition
- Fact Check | पुण्यात खरचं मुलं पळवणारी टोळी आहे का?
- Devendra Fadnavis | गोपीनाथ मुंडेंनी पाहिलेले स्वप्न सरकारने पूर्ण केले – देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

