Share

‘प्रस्थापितांना नाकारुन पंजाबने देशासमोर…’; मनसे नेते अमेय खोपकर यांचं वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पाच राज्यांच्या निवडणुकांची मतमोजणी सध्या सुरू आहे. यात आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये चांगलीच बाजी मारल्याचे दिसत आहे. कॉंग्रेसने केलेल्या नेतृत्व बदल तसेच शेतकऱ्यांचा भाजपबद्दल असलेला आक्रोश या सगळ्यांचा फायदा आम आदमी पक्षाला झाल्याचे दिसत आहे.

आम आदमी पक्षाच्या या यशावर मनसे नेते अमेय खोपकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्व प्रस्थापित राजकीय पक्षांना नाकारून पंजाबने देशासमोर आदर्श ठेवला आहे. पर्याय उपलब्ध असतात, फक्त डोळे उघडे ठेवावे लागतात, असं ट्विट करत खोपकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंजाबच्या निवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष होते, कारण गेल्या काही महिन्यात अनेक महत्वाच्या घडामोडी पंजाबमध्ये बघायला मिळाल्या. शेतकऱ्यांचा आक्रोश भाजपवर होताच त्याच सोबत कॉंग्रेसच्या नेतृत्व बदलमुळे देखील तिथल्या जनतेने पर्यायी पक्षाला म्हणजेच आम आदमी पक्षाला कौल दिल्याचे दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!