🕒 1 min read
अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच चर्चेत असते. क्रिकेटपटू विराट कोहली सोबत अनुष्काच नेहमी नाव जोडलं जात. अनुष्का व विराट नेहमी अनेक पार्ट्यांना सोबत असतात. पण आतापर्यंत त्या दोघांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली नाही. पण विराट नेहमी सोशल माध्यमावर जोडीचे फोटो शेअर करीत असतो.
अनुष्का यावेळी मात्र विराटच्या डोळ्यांच्या प्रेमात न पडता ती दुसऱ्याच कोणाच्या तरी प्रेमात पडली आहे. तो दुसरा तिसरा कोणी नसून अनुष्का लहान कुत्र्यांच्या प्रेमात पडली आहे. अनुष्काने नुकताच सोशल साईटवर एक फोटो अपलोड केला असून ती लहान कुत्र्यांसोबत खेळत आहे. आणि ती त्यांच्या डोळ्यांच्या प्रेमात पडली आहे
https://www.instagram.com/p/BZWpuzzAO5l/?taken-by=anushkasharma


