Share

अनिल देशमुख अडचणीत! ‘कोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर ईडीकडून पाचव्यांदा समन्स’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीच्या कारवाईविरोधात संरक्षण मिळावं, याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे ईडीनं पुन्हा एकदा अनिल देशमुख यांना समन्स बजावले आहे.

दरम्यान ईडीकडून अनिल देशमुख यांना बजावलेलं हे पाचवं समन्स आहे. बुधवारी सकाळी ईडीनं चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. याअगोदरही ईडीने अनेक समन्स बजावले आहे. मात्र अनिल देशमुख उपस्थित नाही राहिले. त्यामुळे यावेळी ते उपस्थित राहतील का, असा सवाल आता केला जात आहे.

दरम्यान आतापर्यंत ईडीने अनिल देशमुख यांचे हॉटेल, कॉलेज, घर अशा सर्वच ठिकाणी छापेमारी केली आहे. दरम्यान त्यांना १८ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!