Share

शिवसेनेचा हा ढाण्या वाघ अडकला कोरोनाच्या विळख्यात

Published On: 

मुंबई: राज्यात कोरोना रुग्णांचे आकडे दररोज वाढतच आहे.कोरोनामुळे अशी भीषण परिस्थिती होत असताना महाराष्ट्रातील अनेक आमदारांना कोरोना झाला, त्यातून ते बरेसुद्धा झाले. पण आता महाराष्ट्रातील आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. शिवसेनेचे खानापूरचे आमदार अनिल बाबर यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

लवकरात लवकर ते कोरोनातून मुक्त व्हावेत म्हणून कार्यकर्त्यांकडून प्रार्थना केली जात आहे.उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशा पद्धतीने आमदारांना आणि मंत्र्यांना कोरोनाची लागण होण्याची ही काही पहिली घटना नाही. याआधीही अनेक मंत्री कोरोनातून मुक्त झाले आहेत.

कई तुफानों का रुख मोड चुका हुँ! खासदार संजय राऊतांचा विरोधकांवर निशाणा

याआधी महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड,सामाजिक न्याय व विषेश सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण,भाजपचे शहराध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक, आमदार मोनिका राजळे,माजी आमदार भाऊसाहेब कांबळे तसेच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली होती. मंत्रालय मंत्र्यांना कोरोना होऊ नये यासाठी विषेश काळजी घेतली जात आहे.

२९ आमदार अन ८ मंत्र्यांना झालाय कोरोना, पावसाळी अधिवेशन कसे घेणार ठाकरे सरकार

मंत्र्यांना मोजक्याच लोकांन भेटता यावं यासाठीही प्रयत्न करत जात आहेत. विधानसभेचं कामकाजही पुर्ण क्षमतेनं सुरू झालेलं नाही.करोनाकाळात लोकांना आलेल्या अडचणी लक्षात घेता आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणात सुट दिली आहे. एसटी बस,रेलवे, दुकाने, मॉल, खासगी बस सुरू करण्यात आल्या आहेत. पण सध्या राज्यातील मंदीर उघडावे म्हणून सरकारला विरोधी पक्ष धारेवर धरत आहे.

कंगना रणौत-शिवसेना वाद शमणार? राऊत म्हणाले…

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!