Share

आऊट झाल्यानंतर आंद्रे रसेल झाला भावुक ; हताशपणे ड्रेसिंग रुमच्या पायऱ्यांवर राहिला बसून

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाइट रायडर्सवर १८ धावांनी मात करत विजयाची हॅटट्रिक साजरी केली. चेन्नईने दिलेल्या २१ धावांचा पाठलाग करताना केकेआरचा संघ २०२ धावांवर सर्वबाद झाला. या विजयासह चेन्नईने गुणतालीकेत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.या सामन्यातील दुसऱ्या डावात केकेआरची सुरुवात चांगली झाली नाही. अवघ्या ३१ धावांत केकेआरचा अर्धा संघ तंबुत परतला.

या सामन्यात पॅट कॉमिन्सन, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, या तिघांनी आपल्या उत्तम कागिरीनं संघाला विजयाच्या जवळ नेलं. मात्र आंद्र रसेल निराश झालेला पाहायला मिळला. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आंद्रे रसेलनं आपल्या तुफान बॅटिंगनं मैदानात धुरळा उडवला. एक क्षण वाटलं की संपूर्ण बाजी फिरेल की काय? त्याने 22 बॉलमध्ये 54 धावांची दमदार खेळी केली. कोलकाताच्या 12 व्या ओव्हरमध्ये सॅम करननं रसेलला क्लिन बोल्ड केलं. आऊट झाल्यानंतर रसेलची खूप मोठी निराशा झाली. तो हताशपणे ड्रेसिंग रुमच्या पायऱ्यांवर बसून राहिला. आपण आऊट झाल्याचं दु:ख आणि संघाला जिंकवून देऊ शकलो नाही याचं त्याला फार दुःख झाल्याचं दिसून आलं याचा भावुक झाल्याचं व्हिडीओ पाहायला मिळाला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!