खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य हे आज मुंबईत दाखल झाले आहे. उद्या सकाळी ९ वाजता कोणत्याही परिस्थितीत मातोश्री समोर हनुमान चालीसा वाचणारच, असं खुलं आव्हान राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांना दिलं आहे.
तर त्यांच्या या आव्हानावर बोलताना प्रहार संघटनेचे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तिखट शब्दात टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

