Share

‘मोदींनी सोशल मीडिया सोडलं तर मी त्याचे अनुकरण करणार’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – सोशल मीडियावर लोकप्रिय असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चक्क सोशल मीडियालाच रामराम करण्याचा विचार करत आहेत. त्यांनी स्वत:च यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. मोदींच्या ट्वीटनंतर आता सोशल मीडियावर याची चर्चा रंगते आहे.

आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही आपण आपल्या नेत्याच्या कृतीच अनुकरण करून ट्विटर सोडू असं म्हटलं आहे. नरेंद्र मोदींच्या ट्विटवर प्रतीक्रिया देत त्यांनी अस ट्विटरवर म्हटलं आहे.

त्या लिहताय, ‘कधीकधी हा सर्वात छोटा निर्णय असतो जो आपले जीवन बदलू शकतो! मी माझ्या नेत्याची वाट अनुसरेन !!’ त्यामुळे जर मोदिनी सोशल मिडिया सोडला तर अमृता फडणवीस याही सोशल मिडिया सोडणार आहेत. असच त्यांनी सुचवलं आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!