Share

शुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस

Published On: 

मुंबई : लक्झरी क्रुझच्या उद्घाटनावेळी क्रुझच्या काठावर जाऊन सेल्फी काढल्याने चौफेर टीका होत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अखेर स्पष्टीकरण दिले आहे. शुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे, की जवळपास दहा मिनिटे मी तेथे बसले होते. ज्याठिकाणी बसले होते तेथे खाली आणखी जागा होती. चुकीचे वाटत असेल तर माफी मागते. जीव धोक्यात घालून सेल्फी काढू नका. मी जिथे बसले तेथे काहीच धोकादायक नव्हते. मी त्याठिकाणी सेल्फी घेण्यासाठी नव्हे तर शुद्ध हवा घेण्यासाठी बसले होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!