Share

Ganeshotsav | अभिनेत्री अमृता खानविलकरने नेटिझन्सचे टोचले कान

Published On: 

🕒 1 min read

बीड : बीडच्या परळी येथे नाथ प्रतिष्ठान आयोजित गणेश उत्सव पहिल्या दिवसा पासून चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे याचे अध्यक्ष आहेत. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी गणेशोत्सवात पहिल्याच दिवशी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. तर गणेशोत्सवाची सुरुवात ही लावणीने करण्यात आली. त्यामुळे हा गणेशोत्सव चर्चेत आला. मात्र याच दरम्यान झालेल्या टीकेला धनंजय मुंडे यांनी आपल्या शायरीच्या शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. अमृता खानविलकर यांनी देखील होत असलेल्या टीकांना जोरदार प्रत्युत्तर दिल आहे.

मी गेली अनेक वर्षे धनुभाऊंच्या कृपेने लावणीला येतेय. आणि परळीत आलं म्हणजे लावणी पाहिजेच. आता असं झालाय कि अनेक माध्यमांतून लावणीला जरा गालबोट लागल्यासारखं झालंय. वाईट वाटतंय या गोष्टीच. एकदाच सांगेन कि लावणी हि आपली ओळख आहे. आज ती जगभरात प्रसिद्ध आहे. आणि कुठेही तिला वेगळ्या नजरेनं बघणं, पाप आहे. माझी माध्यमांना अशी विनंती आहे कि, लावणीचा जन्म महाराष्ट्रात झालाय ती आपली आहे, आपल्या मातीतली आहे. तिला वेगळ्या नजरेने बघू नका. ट्रॉलींग करू नका, असं त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!