Share

Amit Shah | “ज्याने श्रद्धाची हत्या केलीये, त्याला…”, श्रद्धा वालकर हत्याकंडावर अमित शहांची पहिली प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

Amit Shah | मुंबई : लोकांना हदरावून टाकणाऱ्या श्रद्धा वालकक हत्याकंडमध्ये आता राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया समोर येत आहेत. भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी देखील या प्रकणावर प्रतिक्रिया दिली आहे. श्रद्धा हत्याकंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक माहिती समोर येत आहे.

ज्याने कोणी श्रद्धा वालकरची हत्या केली असेल त्याला सध्याच्या स्थितीत (कायद्यानुसार) कठोर शिक्षा होईल याची काळजी दिल्ली पोलीस आणि फिर्यादी पक्ष (सरकारी पक्ष) नक्की घेईल, असा विश्वास अमित शहांनी व्यक्त केला आहे.

ते पत्र माझ्याकडे आले आहे. ते पत्र पाहिल्यांनंतर मला यातील गांभीर्य समजले आहे. ते फार गंभीर पत्र आहे. त्याच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, याचा तपास आपल्याला करावा लागणार आहे. मी कुणावरही आरोप करणार नाही. पण या प्रकारच्या पत्रांवर कारवाई नाही झाली, तर अशा घटना घडतात. त्यामुळे या पत्राचा नक्कीच तपास केला जाईल. जर त्या पत्रावर कारवाई झाली असती, तर कदाचित श्रद्धाचा जीव वाचला असता, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!