मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक उपाययोजना राज्यभरात राबवल्या जात आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे लसीकरण देखील सुरु आहे. मात्र महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोरोनाचे सावट असले तरी होळीचा उत्साह जराही कमी झालेला नाही. मात्र, अक्षय कुमारने चाहत्यांना एक सल्ला दिला आहे. पण चाहत्यांना अक्षय कुमारचा हा सल्ला काही जास्त आवडलेला नाही. कोरोनाचं सावट असताना होळी खेळणे घातक ठरू शकते. त्यामुळे अक्षय कुमारने ट्विट करून ‘डू नॉट प्ले होली’ असं लिहिलं आहे. पण हा सल्ला सध्या जोरदार ट्रोल होत आहे.
Do me a favour let’s not play Holi! Celebrate at home, for your safety and the safety of your loved ones ???????? Wishing you all a very Happy Holi ????
— Akshay Kumar (@akshaykumar) March 29, 2021
अक्षय कुमारच्या या ट्विट नंतर नेटकऱ्यांकडून राज व्यक्त केला जात आहे. तर काहींनी अक्षय कुमारच्या चित्रपटाचे तिकीट विकत घेऊ नका असे देखील ट्विट केले आहे. या ट्विटमुळे अक्षय कुमार बराच ट्रोल होत आहे.
O sure sure????♀ we will do a favour, only if u tweet one more that plz do not go in theatres and buy movie tickets too.. Stay safe and healthy…Happy Corona…???????????????? pic.twitter.com/wRKeU9qGfa
— ????????✨SSRIAN✨???????? (@For_SSR_Justice) March 29, 2021
If somebody says that playing colours is not mentioned in Sanatan scripture. Then please show this thread ????https://t.co/tNxUGF96RC
— Anshul Pandey (@Anshulspiritual) March 29, 2021
Do me a favour. Let's not watch "Ram Setu" in theaters.
Instead do worship Ram at home, for ur safety and the safety of your loved ones ????
Wishing you all a very Happy Holi????— Soumadeep H (@observophile) March 29, 2021
Don't give gyaan . Ab pahli fursat mein nikalo
— ηєнα (@nehaluvsiyaram) March 29, 2021
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली शरद पवारांची फोनद्वारे विचारपूस !
- रितेश-जेनेलियाने रोमाँटिक अंदाजात साजरी केली होळी ; व्हिडिओवर चाहते फिदा…
- ‘चित्रा वाघ, नवनीत राणा, तृप्ती देसाईंना दिपाली चव्हाण प्रकरणात पॉलिटिकल मायलेज दिसत नाही’
- राज्यातले महा वसुली आघाडी सरकार लवकरच अग्नीत जळून भस्मसात होईल – आचार्य भोसले
- ‘बाळासाहेबांनंतर उद्धवजींना पवार साहेबांचाच वडिलकीचा आधार,त्यांना लवकर बरं वाटू दे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

