Share

‘सम्राट पृथ्वीराज’च्या अपयशानंतर अक्षय कुमारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Published On: 

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाची सगळीकडे बरीच चर्चा होती. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आहे. प्रेक्षकांनी अक्षय कुमारच्या सम्राट पृथ्वीराज चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे. यामुळे आता या चित्रपटाचे शो चक्क रद्द करण्यात आले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अक्षय कुमार म्हणाला, ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला तर मी आता पुन्हा हाऊसफूल, राऊडी राठोड यांसारखे चित्रपट करेल. असं अक्षय कुमार म्हणाला होता.

चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश म्हणाले, मला आठवत आहे अक्षय म्हणाला होता हाऊसफूल, राऊडी राठोड यासारख्य चित्रपटातून चांगली कमाई होते. सम्राट पृथ्वीराजच्या निमित्ताने एक वेगळा प्रयोग केला पण तो प्रेक्षकांना आवडला नाही. तर काळजी नाही मी परत हाऊसफूल, राऊडी राठोडसारखे चित्रपट कारेन जे लोकांना पाहायला आवडतात. असं ते म्हणाले.

अक्षय कुमार मिळालेल्या अपयशानंतरही थांबला नाही. त्याच्या आगामी चित्रपटाची चर्चा जोरदार सुरु आहे. अनन्या पांडेसोबत अक्षय चित्रपट करणार असल्याची माहिती समोर येत आहे. आपल्या पेक्षा ३१ वर्षाने लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत अक्षय चित्रपट करणार आहे. दिग्दर्शक करण जोहरच्या चित्रपटासाठी अक्षय कुमार आणि अनन्या पांडेची निवड करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!