🕒 1 min read
नवी दिल्ली: कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात अनेक कंपन्यांच्या कार विकल्या गेल्या नव्हत्या. यामध्ये मारुती सुझुकीची अल्टो करत मात्र सर्वात जास्त विक्री होणारी कार ठरली आहे. तर आता अल्टोला मागे टाकत मारुतीचीच स्विफ्ट या कारने हे रेकोर्ड आपल्या नावे केल आहे. तर स्विफ्ट ने अल्टोचे गेल्या १५ वर्षातील रेकॉर्ड मोडले आहे.
या आधी हे रेकॉर्ड स्विफ्ट च्याच सेडान मॉडल डिजायर ने 2018 मध्ये केल होत. मात्र यामध्ये डीझेल मोडेल चा पर्याय नसल्याने याचा झटका कारच्या विक्रीला बसला होता. तर कोरोनाचा देखील मोठा फटका कार विक्रीला बसला आहे. त्यामुळे पहिल्या १० मध्ये असणाऱ्या सर्वच वाहनांची विक्री या काळात घटली आहे.
त्याच बरोबर एसयुव्ही कारमध्ये मारुती सुझुकी ची स्पर्धक हुंदाई क्रेटा यामध्ये आघडीवर आहे. तर किया मोटर्सची सेल्टोज हि आठवी सर्वात जास्त विक्री होणारी कर कंपनी ठरली. त्याचबरोबर या रांगेत डिझायर नंतर हुंदाईची एलीट आई20 या कंपन्यांना मात्र झटका मिळाला आहे. तर मारुतीच्या डीझेल कार न विकण्याच्या निर्णयाचा परिणाम ब्रेजा या कारच्या विक्रीमध्ये मोठी वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- जाणून घ्या देशभरात ‘बर्ड फ्ल्यू’ची नेमकी काय आहे स्थिती ?
- ‘आजही केली काय…’भारतीचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणा
- #भंडारा दुर्घटनेपासून धडा घेऊन राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करा- आठवले
- ‘युतीत होता म्हणून शिवसेनेचा महापौर व्हायचा आता मात्र सगळीकडे भाजपचाच महापौर होणार’
- भंडारा शासकीय रुग्णालयाच्या नवजात बालक अतिदक्षता कक्षात आग; 10 बालकांचा मृत्यू


