Share

‘आजही केली काय…’भारतीचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कॉमेडियन भारती सिंहने आणि हर्ष पती लिंबाचिया अमली पदार्थ सेवन प्रकरणात बरेच चर्चेत आले होते. व त्यांना अमली पदार्थ प्रकरणात अटकही करण्यात आली होती. आता नुकताच भारतीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्या व्हिडीओवरून आता भारती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी भारतीला ट्रोल केले आहे. भारतीचा हा व्हिडिओ मुंबईतील आहे.

या व्हिडिओत भारती कॅमेर्‍याकडे येत विचित्र पद्धतीने हसते आहे. काही ट्रोलर्सचे म्हणण आहे की, या व्हिडिओच्या वेळी देखील भारती गांज्या ओढून आली होती. तर काहींनी भारतीची बाजूही घेत आहे त्यांचे म्हणणे आहे की, कोणाच्या खासगी आयुष्याबद्दल आपण बोलले नाही पाहिजे. एनसीबीने 21 नोव्हेंबर रोजी खार दांडा येथे कारवाई केली होती.

https://www.instagram.com/p/CJy2tZXHbQ-/?utm_source=ig_web_copy_link

भारतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओवरून भारती प्रचंड ट्रोल देखील होत आहे. या व्हिडीओवरून भारती पुन्हा एकदा ट्रॉलर्सच्या निशाण्यावर आली आहे. या व्हिडिओमध्ये भारती मस्ती करताना दिसत आहे. परंतु नेटकऱ्यांनी या व्हिडिओला देखील टार्गेट केले आहे आणि भारतील जोरदार ट्रोल केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!