Share

रेल्वे सुरक्षा दलात भरतीची ‘ती’ प्रसिद्ध झालेली जाहिरात बोगस?; रेल्वे प्रशासनाने दिली माहिती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी उत्तर भारतातील काही वेब पोर्टलवर नागपूरच्या रेल्वे सुरक्षा दलाच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु ही जाहिरात बोगस असून यावर कोणी विश्वास ठेऊ नये असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

यासंदर्भात रेल्वे सुरक्षा दलाचे नागपूर मंडळाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे(Ashutosh Pande) यांनी माहिती दिली असून ते म्हणाले आहेत की,’रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबलच्या ९०० पदांसाठीच्या भरतीची जाहिरात बोगस निघाली असून त्यामुळे या जाहिरातीवर विश्वास ठेऊन कोणीही अर्ज करू नये,’ असे आवाहन पांडे यांनी केले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उत्तर भारतातील काही वेब पोर्टलवर एक जाहिरात प्रसिद्ध झाली. ज्यामध्ये रेल्वे सुरक्षा दलात तब्ब्ल ९०० पदांसाठी भरती असल्याचे सांगण्यात आले होते. तद्पश्चात या जाहिरातीची माहिती मिळताच रेल्वे अधिकाऱ्यांनी यासंदर्भात खुलासा केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!