Share

अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनाने निधन

Published On: 

मुंबई : मागील वर्षभरापासुन भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. यावर्षी आलेली दुसरी लाटेने अधिक भयंकर रूप धारण केले आहे या लाटेत दररोज अनेक लोकांना कोरोनाची लागण होत असून, हजारो जण आपला जीव गमावत आहेत. आता अनेक सेलिब्रिटीही या महामारीच्या विळख्यात अडकले आहेत.

मनोरंजन विश्वातून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. कोरोनामुळे अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांचे निधन झाले आहे. बिक्रमजीत कंवरपाल यांनी अनेक चित्रपट तसेच मालिकांमध्येही काम केले होते.

https://twitter.com/ashokepandit/status/1388328529318666247?s=20

सिनेमा निर्माते अशोक पंडित यांनी या दुःखद बातमीवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, आज सकाळी कोरोनामुळे अभिनेता मेजर बिक्रमजीत कंवरपाल यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप वाईट वाटले. ते सेवानिवृत्त लष्करी अधिकारीदेखील होते. त्यांनी बऱ्याच चित्रपट आणि मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या होत्या. त्यांच्या कुटुंब आणि मित्रांना मनापासून संवदेना.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!