Share

अभिनेता अजय देवगणनं बदललं स्वतःचं नाव?

Published On: 

मुंबई : बॉलीवूडचा अभिनेता अजय देवगण आपल्या अभिनयाद्वारे घराघरात पोहोचला आहे. काही दिवसापुर्वीच त्याची पानमसाल्याची एक जाहीरात प्रदर्शित झाली. या जाहिरातीनंतर अजयचा एक नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अजय देवगणने स्वत: पोस्ट केला आहे. या व्हिडीओत अजयने आपले नाव बदलल्याची माहिती दिली आहे.

वेगवेगळ्या कारणाने अजय देवगण सतत सोशल मीडीयावर काहीतरी टाकत असतो. मात्र नुकताच त्याने एक व्हिडीओ पोस्ट करत स्वत: चे नाव बदलल्याची माहिती दिली आहे. या व्हिडीओत तो म्हणतो की, ‘तुम्हाला किती वेळा सांगितले तुम्ही अजय अशी हाक का मारता? माझे नाव हे सुदर्शन आहे सुदर्शन’ असे म्हणत अजयने या व्हिडीओला ‘दुआ मे याद रखना नाम है सुदर्शन’ असे कॅप्शन देत #Entertainmentkeallrounder असा हॅशटॅग लिहला आहे.

https://www.instagram.com/p/CMzJXNgpf5l/

या पोस्टमध्ये अजयने डिस्नेप्लस हॉटस्टारला टॅग केले आहे. मात्र या व्हिडीओमागे खरे कारण अजुनही गुलदस्त्यातच आहे. डिस्नेप्लस हॉटस्टारसोबत लवकरच एखाद्या नविन प्रोजेक्टविषयी घोषणा होण्याची शक्यता चाहत्यांनी वर्तवली आहे. अजय देवगण लवकरच दिग्दर्शक संजय लीला भन्साळीच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटात डॉन करीम लालाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर त्याची निर्मीती असलेला ‘द बीग बूल’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!